वैयक्तिक मार्गदर्शन
तुमच्या आवडी, वेळा आणि गरजांनुसार आहार व हालचालींचं नियोजन.
SUGARSMART 360
साखरेच्या सवयी, आहाराच्या निवडी, हालचाल आणि सातत्य यावर काम करण्यासाठी आहार व जीवनशैली बदलाचा मार्गदर्शित कार्यक्रम.
नोकरी, शिक्षण, जिम किंवा घरातील व्यस्त दिनक्रम—आधी तुमचा दिवस आणि ध्येय समजून घेऊ. हा कार्यक्रम तुमच्यासाठी योग्य आहे का, हे सल्ल्यानंतर ठरवू.
तुमच्या आवडी, वेळा आणि गरजांनुसार आहार व हालचालींचं नियोजन.
नोंदणी केलेल्या पॅकेजच्या कालावधीत प्लॅन पाळण्यासाठी साथ.
काय जमलं, कुठे अडचण आली आणि पुढचा टप्पा काय, याचा आढावा.
योग्य असल्यास प्रत्यक्ष फॉलोअपला वजन, बॉडी फॅट आणि यंत्रावर उपलब्ध नोंदींची तुलना.
SUGARSMART 360
क्लिनिकच्या सध्याच्या माहितीपत्रकातील शुल्क. नोंदणीपूर्वी शुल्क व समाविष्ट सेवांची खात्री करा.
१ महिना
₹3,500एकूण कार्यक्रम शुल्कSugarSmart 360 विषयी चौकशी३ महिने
₹9,000एकूण कार्यक्रम शुल्कSugarSmart 360 विषयी चौकशीकिटमधील वस्तू, रिफिल, अतिरिक्त औषधे आणि लॅब शुल्क नोंदणीपूर्वी स्पष्ट केले जाईल. यंत्रावरील नोंदी वैद्यकीय योग्यतेनुसार व यंत्राच्या सूचनांनुसार घेतल्या जातात.
चालू उपचारांचा डॉक्टर आढावा घेतील. स्वतःहून लिहून दिलेल्या औषधांमध्ये बदल करू नका.
श्री विश्वरसायन
संवादातून सुरुवात करूया. पुढचं पाऊल ठरवण्यासाठी आम्ही सोबत आहोत.